Heavy Rain 2021: तारुगव्हाण बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडले | Beed | Pohner | Sakal Media
Heavy Rain 2021 सिरसाळा (बीड): गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने तालुक्यातील पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने या ठिकाणी तारुगव्हाण बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. (व्हिडिओ : दिगंबर देशमुख)
#HeavyRain #Beed #Pohner #Bandhara #GodawariRiver #HeavyRain2021